💥 घरावरून हकालपट्टीचा धोका टळणार..! 👉 “अतिक्रमण नियमितीकरणासाठी दापोलीत अर्ज प्रक्रिया सुरू” – तहसीलदार अर्चना बोंबे
दापोली तालुक्यात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र नागरिकांना घरावरून हकालपट्टीचा धोका टळणार आहे. तहसीलदार अर्चना बोंबे यांनी नागरिकांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
💥 दापोलीत २३ वर्षीय तरुणाची हॉटेलमध्ये आत्महत्या; परिसरात खळबळ
दापोली येथे २३ वर्षीय तरुणाने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू आहे.
📰 💥दापोली बाजारपेठेतील आगीत बाधित व्यापाऱ्यांना तातडीने मदतीची मागणी; व्यापारी महासंघाचे शासनाकडे निवेदन
दापोली | प्रतिनिधी : दापोली शहर व्यापारी महासंघाच्या वतीने दापोली बाजारपेठेत अलीकडेच लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महासंघाने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश…








