शेतरस्ते अडवणाऱ्यांसाठी कठोर उपाय; ५ वर्षांसाठी सरकारी योजना आणि मदतीसाठी होणार अपात्र
मुंबई: महाराष्ट्रातील शेत व पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांसाठी आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. शासनाने निर्णय घेतला आहे की अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी ५ वर्षांसाठी ब्लॉक…






