मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी बोगदा परिसरात मारुती स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून,…





