न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून मैथिली मुकेश महाडिक हिने ८८.८० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.
🚨 आयशर ट्रकची महावितरणच्या खांबांना जोरदार धडक; ४० हजारांचे नुकसान 🚨
चिपळूणमध्ये आयशर ट्रकने महावितरणच्या दोन वीज खांबांना धडक दिल्याने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस तपास सुरू आहे.
कंपनीतून २.५४ लाखांच्या वजन मापांची चोरी; ट्रक चालकावर संशय
लोटे औद्योगिक परिसरातील एका कंपनीतून सुमारे २.५४ लाख रुपयांच्या लोखंडी वजन मापांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रक चालकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.
जानवळे मोहल्ला येथे इफ्तार पार्टी उत्साहात साजरी
गुहागर (प्रतिनिधी : मंगेश जाधव) – गुहागर तालुक्यातील जानवळे मोहल्ला येथे पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी उत्साहपूर्ण आणि सामुदायिक ऐक्याच्या वातावरणात पार पडली. या कार्यक्रमाला नूतन जिल्हा…







