एस.टी. बस चालकास मारहाण; ४ जणांविरुद्ध दापोली पोलिसांत गुन्हा दाखल
दापोली येथे एस.टी. बस चालक साई विवेक कदम यांना चार प्रवाशांकडून शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






