🌡️ सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; १ मे रोजी पावसाचा दिलासा 🌧️
महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. मात्र १ मे रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रायगड-रत्नागिरीला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट; राज्यभर विजांसह पावसाची शक्यता
मुंबई (वार्ताहर) : राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम असून १८ मार्च रोजी महाराष्ट्र मधील तब्बल २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह…







