गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
गावरई (बौद्धवाडी) येथे १३ मे रोजी बौद्धजन सेवा संघ व विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
एस.टी. बस चालकास मारहाण; ४ जणांविरुद्ध दापोली पोलिसांत गुन्हा दाखल
दापोली येथे एस.टी. बस चालक साई विवेक कदम यांना चार प्रवाशांकडून शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
💔 “प्रेमभंग, कौटुंबिक वाद आणि नैराश्यामुळे वाढते आत्महत्यांचे प्रमाण”
— पत्रकार सुदेश सुरेश तांबे यांचे समाजाला भावनिक आवाहन दापोली / खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रेमसंबंधात अपयश, लग्नासाठी नकार, घरगुती वाद तसेच जागा-जमिनीच्या कारणावरून वाढणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांनी…







