🔸 दापोलीत करिअर गाईडन्स सेमिनार संपन्न; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुढाकार
दापोली येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आयोजित करिअर गाईडन्स सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, स्पर्धा परीक्षा तसेच डिप्लोमा व स्किल बेस्ड कोर्सेसबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि पालकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.






