आज जागतिक हिवताप दिवस; कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी जनजागृतीचे आवाहन
जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवताप या कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेत निदान-उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. डास निर्मूलन व स्वच्छतेच्या सवयींमुळे हिवतापावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.






