📰 ‘लिव्ह-इन’ मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना ‘विवाहित’ दर्जा; जनगणना २०२७ साठी ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली | प्रतिनिधी : देशातील बदलत्या सामाजिक रचनेला अनुसरून केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. आगामी जनगणना २०२७ मध्ये ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची गणना…






