🛢️ ७ वर्षांनंतर इराणकडून भारतात तेल आयात पुन्हा सुरू; ‘पिंग शुन’ जहाज ४ एप्रिलला गुजरातमध्ये पोहोचणार
नवी दिल्ली/गुजरात (प्रतिनिधी): सुमारे सात वर्षांनंतर भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात पुन्हा सुरू केली असून, ‘पिंग शुन’ (Ping Shun) नावाचे महाकाय तेलवाहू जहाज भारताच्या दिशेने रवाना झाले आहे. ‘Aframax’ श्रेणीतील…






