📰 कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील शेकडो कामे अपूर्ण; पूर्णत्वासाठी आणखी दीड वर्षांची प्रतीक्षा
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील शेकडो कामे अपूर्ण असून पावसाळ्यात ती ठप्प होण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी किमान दीड वर्ष लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
📰 दापोली फॅमिली मॉल परिसरात तीव्र पाणीटंचाई; फडके दवाखाना गल्लीत ४ दिवसांपासून पुरवठा बंद
दापोलीतील फॅमिली मॉल परिसर व फडके दवाखाना गल्ली येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.







