🚆 मुंबई–रत्नागिरी मार्गावर अधिक गाड्यांची गरज; प्रवाशांची तीव्र मागणी
मुंबई–रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सध्याच्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. सणासुदीत प्रचंड गर्दी, वाढती वेटिंग लिस्ट आणि संध्याकाळच्या वेळेत गाड्यांचा अभाव यामुळे नवीन ट्रेन सुरू करण्याची मागणी तीव्र झाली आहे.
📰 कोकण रेल्वे मार्गावर मुंबई–मडगाव दरम्यान ‘समर स्पेशल’ गाड्यांची घोषणा
मुंबई | प्रतिनिधी : उन्हाळी हंगामात वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक ‘समर स्पेशल’ गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे…







