एस.टी. बस चालकास मारहाण; ४ जणांविरुद्ध दापोली पोलिसांत गुन्हा दाखल
दापोली येथे एस.टी. बस चालक साई विवेक कदम यांना चार प्रवाशांकडून शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आरोप करणे सोपे; मात्र वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे – संख्या कोळेकर
दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याच्या घटनेची चर्चा मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. मात्र या प्रकरणाबाबत आपली बाजू मांडताना सामाजिक कार्यकर्ते संख्या कोळेकर यांनी…







