🚨 आयशर ट्रकची महावितरणच्या खांबांना जोरदार धडक; ४० हजारांचे नुकसान 🚨
चिपळूणमध्ये आयशर ट्रकने महावितरणच्या दोन वीज खांबांना धडक दिल्याने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस तपास सुरू आहे.
💥 दापोलीत २३ वर्षीय तरुणाची हॉटेलमध्ये आत्महत्या; परिसरात खळबळ
दापोली येथे २३ वर्षीय तरुणाने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू आहे.
📰 💥रत्नागिरीत चेन स्नॅचिंग; पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची साखळी लंपास, आरोपी CCTV मध्ये कैद
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील हिंदू कॉलनी परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक चेन स्नॅचिंगची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून…
घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू
दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करंजणी येथील दर्भाचीवाडीमध्ये एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुलोचना श्रीपत सावंत (वय ८१, रा. करंजणी-दर्भाचीवाडी, ता. दापोली) असे मृत महिलेचे नाव…









