📰 दापोली फॅमिली मॉल परिसरात तीव्र पाणीटंचाई; फडके दवाखाना गल्लीत ४ दिवसांपासून पुरवठा बंद
दापोलीतील फॅमिली मॉल परिसर व फडके दवाखाना गल्ली येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
🔴 दापोलीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहक त्रस्त, पत्रकारालाही अपमानास्पद वागणूक!
दापोली (प्रतिनिधी – सुदेश सुरेश तांबे): दापोली तालुक्यातील मेंहदळे गॅस फॅमिली मार्फत गॅस वितरणात गंभीर अनियमितता समोर आली असून, ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सुरेखा सुरेश तांबे यांच्या…
🔴 दापोलीत गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; ग्राहक त्रस्त, पत्रकारालाही अपमानास्पद वागणूक!
दापोलीतील मेंहदळे गॅस एजन्सीमध्ये ग्राहक त्रस्त; ब्लॅकमध्ये सिलेंडर विक्रीचे गंभीर आरोप समोर आलेदापोली (प्रतिनिधी – सुदेश सुरेश तांबे): दापोली तालुक्यातील मेंहदळे गॅस फॅमिली मार्फत गॅस वितरणात गंभीर अनियमितता समोर आली…








