🌧️ लांजा तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
लांजा तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला असून, अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंता वाढली आहे.
🏠 घरमालकाच्या संमतीशिवाय दुरुस्ती; ४ लाखांचे नुकसान, गुन्हा दाखल
लांजा तालुक्यात घरमालकाच्या संमतीशिवाय छप्पर दुरुस्ती करत ४ लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी Lanja Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🌧️ अवकाळी पावसाचा फटका; प्रभानवल्लीतील बल्लाळ गणेश देवस्थानचे नुकसान
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील प्रभानवल्ली येथील श्री बल्लाळ गणेश देवस्थानाच्या स्टोअर रूमला नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे स्टोअर रूमवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. ⛈️…








