टाळसुरे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

टाळसुरे (ता. दापोली) येथे ३० एप्रिल २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे.

दापोलीचे सुपुत्र संदीप जाधव यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान

दापोलीचे युवा पत्रकार संदीप जाधव यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार 2026’ प्रदान; पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल.

‘जेसीआय चषक 2026’ दापोलीत उत्साहात; खेळ, समाज आणि पर्यावरणाचा सुंदर संगम

दापोलीत ‘जेसीआय चषक 2026’ क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार; इमाद पॅकर्स विजेते, तर “प्लास्टिक मुक्त दापोली”साठी विविध सामाजिक व पर्यावरण उपक्रम राबविण्यात आले.

डाॅ.बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सुधीर कालेकर सन्मानित

दापोलीतील सुधीर महादेव कालेकर यांना ‘दिशा महाराष्ट्राची’तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार २०२६ प्रदान; विविध क्षेत्रातील कार्याची दखल.

एस.टी. बस चालकास मारहाण; ४ जणांविरुद्ध दापोली पोलिसांत गुन्हा दाखल

दापोली येथे एस.टी. बस चालक साई विवेक कदम यांना चार प्रवाशांकडून शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आज जागतिक हिवताप दिवस; कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी जनजागृतीचे आवाहन

जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवताप या कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेत निदान-उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. डास निर्मूलन व स्वच्छतेच्या सवयींमुळे हिवतापावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

📱 नितीन गडकरी आणि कुटुंबीयांना धमकीचा व्हिडिओ; गुन्हा दाखल

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून Nitin Gadkari आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याप्रकरणी Dhantoli Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🌧️ चिपळूणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

चिपळूण शहरात गुरुवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, अचानक झालेल्या हवामान बदलामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

🏥 रुग्णालयात धिंगाणा; मद्यपीवर गुन्हा दाखल

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात मद्यधुंद व्यक्तीने धिंगाणा घालत डॉक्टरांशी वाद घातल्याप्रकरणी Sangameshwar Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के