📰 तुषार श्रीधर महाडिक यांना “महाराष्ट्र रत्न वन्यजीव रक्षक पुरस्कार” प्रदान
दापोलीतील तुषार श्रीधर महाडिक यांना पुणे येथे “महाराष्ट्र रत्न वन्यजीव रक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला असून वन्यजीव संरक्षण व बचाव कार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यात आली आहे.
📰 एनएमएमएस’मध्ये ए. जी. हायस्कूलचे १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
ए. जी. हायस्कूल, दापोली येथील विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून मधुरा पवारने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
टाळसुरे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
टाळसुरे (ता. दापोली) येथे ३० एप्रिल २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यूपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे.
🚧 शाळेजवळ डंपर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली, ग्रामस्थांत संताप
दापोलीतील मांदिवली गावात शाळेजवळ बॉक्साईट डंपर पलटी झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सुदैवाने जीवितहानी टळली.
📰 दापोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न
दापोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात २५० हून अधिक नागरिकांनी विविध मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
📰 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त किशोरभाई देसाई यांचे अभिवादन
दापोली (प्रतिनिधी): भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव Dr. B. R. Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दापोली तालुक्यात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषद सदस्य…
लोकप्रिय व्यक्तिमत्व अविनाश तांबे यांची मोठी झेप; दापोलीकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
दापोली: अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या’ दापोली तालुका अध्यक्षपदी अविनाश तांबे यांची निवड झाली आहे. या निवडीचे वृत्त समजताच संपूर्ण दापोली तालुक्यात…
सावधान! दापोलीतून ४७ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; तुमच्याकडे काही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधा
दापोली (विद्या वंदा न्यूज प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिरशिंगे फाटा, वाकवली येथील लक्ष्मण विठ्ठल नाटेकर (वय ४७ वर्षे) ही व्यक्ती बेपत्ता झाली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून…
📰 💥दापोली बाजारपेठेतील आगीत बाधित व्यापाऱ्यांना तातडीने मदतीची मागणी; व्यापारी महासंघाचे शासनाकडे निवेदन
दापोली | प्रतिनिधी : दापोली शहर व्यापारी महासंघाच्या वतीने दापोली बाजारपेठेत अलीकडेच लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महासंघाने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश…
महिलांनी आर्थिक उन्नतीचा धागा पकडून उद्योजक बनावे – पराग कांबळे दापोली (वार्ताहर) : आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय युगात महिलांनी आपले विचार बदलून आर्थिक उन्नतीचा धागा पकडत नियोजनबद्ध पद्धतीने उद्योजक बनावे.…














