विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी दापोली कृषी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकाची पदानवती; वेंगुर्ला येथे बदली
दापोली, ता. १२ (वार्ताहर) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी गंभीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकाची…
तळवली भेळेवाडीमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने प्रथमच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव): गुहागर तालुक्यातील तळवली येथील भेळेवाडीमध्ये ग्रामदेवता आई श्री सुकाई देवी यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमी तसेच जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाडीतील…
गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर, उपसभापतीपदी निलेश सुर्वे बिनविरोध
गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव) : गुहागर पंचायत समिती निवडणुकीनंतर भाजप–शिवसेना युतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची निवड होणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अखेर शिवसेनेकडून प्रणव…








