📰 देशभरात इंधन पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली, प्रतिनिधी : अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर देशातील इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या शंकांना पूर्णविराम देत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की,…
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दापोलीत भव्य मोफत आरोग्य शिबिर
दापोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…
📰 💥पाखाडीवरून गाडी जाऊ न दिल्याच्या रागातून घरात घुसून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील गोठे गावात पाखाडीवरून गाडी जाऊ न दिल्याच्या वादातून घरात घुसून मारहाण केल्याची गंभीर घटना घडली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
📰 💥रत्नागिरीत चेन स्नॅचिंग; पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची साखळी लंपास, आरोपी CCTV मध्ये कैद
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील हिंदू कॉलनी परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक चेन स्नॅचिंगची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून…
📰 🔥पुढील ४ आठवडे उष्णतेचा तडाखा; राज्यात पारा ४० अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज
पुढील ४ आठवडे उन्हाचा तडाखा; राज्यात पारा ४० अंशांच्या पुढे जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज.मुंबई | प्रतिनिधी : एप्रिल महिन्यातील तुलनेने दिलासादायक वातावरण आता संपत असून, राज्यात पुढील चार आठवड्यांत उष्णतेची…
📰 💥ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखणार
मुंबई | प्रतिनिधी : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी शासनाने मोठा आणि कठोर निर्णय घेतला असून, आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न…
सावधान! दापोलीतून ४७ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; तुमच्याकडे काही माहिती असल्यास त्वरित संपर्क साधा
दापोली (विद्या वंदा न्यूज प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिरशिंगे फाटा, वाकवली येथील लक्ष्मण विठ्ठल नाटेकर (वय ४७ वर्षे) ही व्यक्ती बेपत्ता झाली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून…
📰 💥दापोली बाजारपेठेतील आगीत बाधित व्यापाऱ्यांना तातडीने मदतीची मागणी; व्यापारी महासंघाचे शासनाकडे निवेदन
दापोली | प्रतिनिधी : दापोली शहर व्यापारी महासंघाच्या वतीने दापोली बाजारपेठेत अलीकडेच लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महासंघाने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश…
वाकवली येथे १५ ते १७ मे दरम्यान संयुक्त जयंती महोत्सव; १६ मे रोजी भव्य दिव्य कव्वालीचा जंगी सामना
“मंडणगड तालुक्यातील वाकवली येथे १५ ते १७ मे २०२६ दरम्यान महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे १६ मे रोजी होणारा मुंबईतील नामवंत गायक संतोष घाडगे आणि तेजल जाधव यांच्यातील कव्वालीचा जंगी सामना! जाणून घ्या या महोत्सवाचे संपूर्ण वेळापत्रक.”
⚠️ IMD चा महत्त्वाचा इशारा: महाराष्ट्रात विजांसह अवकाळी पाऊस, गारपिटीची शक्यता
“IMD ने ९-१० एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्रात विजांसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी.”















