🔴 वणव्यात होरपळून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
लांजा : तालुक्यातील प्रभानवल्ली परिसरात लागलेल्या भीषण वणव्यात एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. विष्णू महादेव खेगडे (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 🔹 वणवा…
🔴 LPG ते PNG सक्ती; ३ महिन्यांत कनेक्शन बदलणे अनिवार्य
नवी दिल्ली : देशात निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शहरांमध्ये PNG (पाइप्ड नॅचरल गॅस) सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी LPG गॅसऐवजी…
🔴 ३५ दिवसांचा शटडाऊन जाहीर; देशातील इंधन पुरवठ्यावर परिणामाची शक्यता
नवी दिल्ली : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील मोठ्या तेल रिफायनरींपैकी एक असलेल्या नायरा एनर्जी ने एप्रिलच्या सुरुवातीपासून ३५ दिवसांचा पूर्ण शटडाऊन जाहीर…
🟢 ५०० रुपयांपर्यंत मोफत गॅस; PNG कनेक्शनसाठी मोठी दिलासा देणारी घोषणा
नवी दिल्ली : देशातील वाढत्या ऊर्जा गरजांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. नवीन PNG (पाइप्ड नॅचरल गॅस) कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना आता ५०० रुपयांपर्यंत…
📰 आर्थिक उन्नतीसाठी महिलांनी उद्योजकतेकडे वळावे – पराग कांबळे यांचे दापोलीत प्रतिपादन
दापोली (वार्ताहर) : आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय युगात महिलांनी केवळ पारंपरिक भूमिकांपुरते मर्यादित न राहता आर्थिक उन्नतीचा धागा पकडून उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे प्रतिपादन पराग कांबळे यांनी केले. दापोली येथे…
📰 जातगणनेत ओबीसींचा कॉलम समाविष्ट करा; दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे देशव्यापी आंदोलन
नवी दिल्ली : जातनिहाय जनगणनेत ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गाचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या नेतृत्वाखाली राजधानी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन पार पडले. “केंद्र सरकारने…
📰 समाजाभिमुख पत्रकारितेसाठी यशवंत कांबळे यांचा गौरव; खासदार सुनिल तटकरे यांचे कौतुक
दापोली : नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दैनिक रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार यशवंत कांबळे यांना त्यांच्या समाजाभिमुख पत्रकारितेसाठी सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी खासदार सुनील तटकरे…
📰 देशभरात पेट्रोल-डिझेल व LPG चा पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवरही देशात पेट्रोल, डिझेल व LPG चा पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचा दिलासा 🚨 नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत देशातील…
महाराष्ट्रात काँग्रेसची मोठी संघटनात्मक फेररचना; शहर-जिल्हाध्यक्ष बदलणार, इच्छुकांना अर्ज अनिवार्य
नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस कडून देशभरात सुरू असलेल्या संघटन सृजन अभियानाचा पुढचा टप्पा आता महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व शहर आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची नव्याने नियुक्ती…
चाबहार बंदराजवळ अमेरिकेचा जोरदार हल्ला; लढाऊ विमानांनी बॉम्ब टाकले
खार्ग बेट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीनंतर आता इराणच्या चाबहार बंदराजवळ अमेरिकेने मोठा हल्ला केला आहे. या बंदरासोबत भारताचेही महत्त्वाचे हितसंबंध असून, या भागातील व्यापारी व लष्करी तळांवर अमेरिकन लढाऊ विमानांनी बॉम्ब…














