​लोकप्रिय व्यक्तिमत्व अविनाश तांबे यांची मोठी झेप; दापोलीकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

  ​दापोली: अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या’ दापोली तालुका अध्यक्षपदी अविनाश तांबे यांची निवड झाली आहे. या निवडीचे वृत्त समजताच संपूर्ण दापोली तालुक्यात…

📰 दापोलीतील ज्येष्ठ पत्रकार जगदीश द. वामकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

दापोली : दापोली तालुक्यातील पत्रकारितेचे आधारस्तंभ, ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणारे जगदीश द. वामकर यांच्या वाढदिवसानिमित्त दापोलीत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 🌷 विविध जबाबदाऱ्यांमधून समाजसेवा जगदीश…

📰 खेड-रत्नागिरी प्रश्नांवर मुंबईत महत्त्वपूर्ण चर्चा

  🗓️ ०९ एप्रिल २०२६ | 📍 Mumbai मुंबई येथे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दापोलीत भव्य मोफत आरोग्य शिबिर

दापोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

📰 💥दापोली बाजारपेठेतील आगीत बाधित व्यापाऱ्यांना तातडीने मदतीची मागणी; व्यापारी महासंघाचे शासनाकडे निवेदन

दापोली | प्रतिनिधी : दापोली शहर व्यापारी महासंघाच्या वतीने दापोली बाजारपेठेत अलीकडेच लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महासंघाने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश…

संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यातून दिलासा, बागायतदार चिंतेत

संगमेश्वर: तालुक्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र धुमाकूळ घातला. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासाही मिळाला. मागील काही दिवसांपासून तापमानात…

मोदींनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली; इंधन संकटावर मोठा निर्णय शक्य

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता जवळपास एक महिना पूर्ण होत असून, त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर दिसून येत आहे. विशेषतः इंधन टंचाईच्या शक्यतेमुळे…

दादर-रत्नागिरी पॅसेंजर’वरून मनसे आक्रमक; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, गोरखपूरला जाणारी ट्रेन सुरू

मुंबई / दादर: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे की, येत्या १५-२०…

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के