📰 दापोलीत आंबेडकर जयंतीला अभूतपूर्व उत्साह; शिवसेना जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव यांची प्रभावी मानवंदना
दापोली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दापोली शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत शिवसेना जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव यांनी…
📰 “मी शेतकरी कुटुंबातील आहे, शेतीत विविध प्रयोग करतो” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
पुणे/मुंबई (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी आपल्या कृषीविषयक आवडीबाबत आणि शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चर्चा रंगली आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “मी शेतकरी कुटुंबातील…
📰 महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण; २.३३ लाख पदांना मान्यता, मेगा भरतीची घोषणा
महाराष्ट्रात महिला व बालकल्याण विभागाचे २३ वर्षांनंतर सक्षमीकरण करण्यात आले असून, २.३३ लाख पदांना मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लवकरच मेगा भरतीची शक्यता निर्माण झाली आहे.
दापोलीत आज रंगणार ‘करिअर गायडन्स सेमिनार २०२६’; १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शनाची संधी!
दापोली (प्रतिनिधी): १० वी आणि १२ वीच्या परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार असून, पुढील भविष्यासाठी नेमकी कोणती दिशा निवडावी, या विवंचनेत विद्यार्थी आणि पालक आहेत. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी…
📰 जेष्ठ शिवसैनिक व सर्पमित्र सुरेशजी खानविलकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
दापोली (प्रतिनिधी): जेष्ठ शिवसैनिक तसेच सर्पमित्र म्हणून ओळख असलेले सन्माननीय सुरेशजी खानविलकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त देसाई परिवाराकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. सुरेशजी खानविलकर यांनी सामाजिक…
📰 डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह लिखाण; संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल
डोंबिवली (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व घाण शब्दांत लिखाण केल्याप्रकरणी रमेश भिडे या व्यक्तीविरुद्ध डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमजयंतीच्या पार्श्वभूमीवर…
दापोलीत आज हिंदू संमेलनाचे आयोजन; समाज एकत्र येण्याचे आवाहन
दापोली शहरासह परिसरातील गावांमधील हिंदू समाजाचे विशाल हिंदू संमेलन आज, रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या मराठा मंदिर क्रीडांगणावर, टेलिफोन एक्स्चेंजजवळ सायंकाळी…
महाराष्ट्र तापणार! अवकाळीनंतर ‘हिटवेव्ह’चा इशारा; तापमानात आणखी वाढ होणार
राज्यात अवकाळीनंतर आता उन्हाळ्याचा जोर वाढू लागला असून महाराष्ट्रात उष्णतेची लाट (हिटवेव्ह) येण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण आणि विदर्भ भागात तापमानात लक्षणीय वाढ होत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा…
संगमेश्वरातील तीन गावांत तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची टँकरसाठी प्रतीक्षा
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत असून परिस्थिती गंभीर बनली आहे. तालुक्यातील निवळी, सरंद आणि…
भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले असून एसआयटी पथकाने त्याच्या कार्यालयाची पुन्हा झडती घेत महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांच्या ओकस…















