आकाशातून कोसळला ५ किलोचा ‘बर्फाचा गोळा’; मालवणात अजब घटना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात एक अजब आणि आश्चर्यकारक घटना घडली असून आकाशातून सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा मोठा तुकडा घरावर कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवली (ता. मालवण)…
केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय; करात मोठी वाढ, निर्यात महागणार
नवी दिल्ली (प्रतिनिधी) मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेलसंदर्भात मोठा निर्णय घेत करांमध्ये मोठी वाढ केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण…
होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या तेल-गॅस जहाजांची सुटका; ऊर्जा सुरक्षेसाठी केंद्र सरकारची तातडीची हालचाल
नवी दिल्ली / आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली सज्जता वाढवत ‘स्पेशल ऑपरेशन’ सुरू केले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी येथे अडकलेल्या एकूण १८ जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी केंद्र…
दापोलीतील गव्हे येथे भरदिवसा घरफोडी; सव्वा तेरा लाखांचा मुद्देमाल लंपास
दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी सुमारे १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले…
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई (प्रतिनिधी) भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (१२ एप्रिल २०२६) निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी दिली असून संपूर्ण…
दापोलीत भक्तीचा महासागर उसळणार! आंबवलीत आई काळेश्वरी देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व जिर्णोद्धार सोहळ्याची भव्य तयारी
दापोली (प्रतिनिधी) कोकणातील हिरव्यागार डोंगररांगा, निसर्गरम्य दऱ्या आणि शांत वातावरणाच्या कुशीत वसलेले दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक गाव लवकरच भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाने उजळून निघणार आहे. ग्रामदैवत श्री काळेश्वरी देवी…
कोकणातील मातीचा सुगंध मुंबईत दरवळला; खालुबाजा लोककलेच्या रौप्य महोत्सवाने रंगली सांस्कृतिक मेजवानी
कोकणच्या मातीत रुजलेली आणि कोळी-आगरी समाजाच्या परंपरेशी घट्ट नाळ जुळलेली ‘खालुबाजा’ ही लोककला मुंबईत दिमाखात सादर होत, सांस्कृतिक उत्सवाचा अविस्मरणीय अनुभव देऊन गेली. त्रिमूर्ती संदेश खालुबाजा पथकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त रविवारी…
पाटपन्हाळे महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात साजरी
गुहागर (प्रतिनिधी : मंगेश जाधव) गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय.क्यू.ए.सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
लोकप्रिय व्यक्तिमत्व अविनाश तांबे यांची मोठी झेप; दापोलीकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
दापोली: अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या’ दापोली तालुका अध्यक्षपदी अविनाश तांबे यांची निवड झाली आहे. या निवडीचे वृत्त समजताच संपूर्ण दापोली तालुक्यात…
📰 दापोलीतील ज्येष्ठ पत्रकार जगदीश द. वामकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
दापोली : दापोली तालुक्यातील पत्रकारितेचे आधारस्तंभ, ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणारे जगदीश द. वामकर यांच्या वाढदिवसानिमित्त दापोलीत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 🌷 विविध जबाबदाऱ्यांमधून समाजसेवा जगदीश…














