दापोलीत महिला दिनानिमित्त मोफत गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिर
दापोली (वार्ताहर) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दापोली येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने तसेच रत्नागिरी येथील सहाय्यक आयुक्त…
घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी महाग; आजपासून नवे दर लागू
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत…
जागतिक महिला दिनानिमित्त दापोलीत महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर
दापोली (वार्ताहर) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दापोली येथे महिलांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भारतीय जनता पार्टी, दापोली यांच्या वतीने…
दापोलीत गांजाचे सेवन करताना इसम रंगेहात पकडला; पोलिसांची धडक कारवाई
दापोली (वार्ताहर) : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत दापोली पोलिसांनी जालगाव पांगारवाडी येथे कारवाई करत गांजाचे सेवन करणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीला रंगेहात पकडले आहे. राजेंद्र अनंत घाग (रा. पांगारवाडी, जालगाव,…
राज्यात उन्हाच्या तीव्र झळा; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता
राज्यात वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता वाढली असून हवामान विभागाने पुढील काही दिवस अधिक उकाडा वाढण्याचा इशारा दिला आहे.मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून तापमानात सातत्याने वाढ होताना…
दापोलीत आरोग्यसेविकेला मारहाण; दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल, आरोपींना अटक न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा
दापोली, ता.०७ (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथे कार्यरत असलेल्या आरोग्यसेविका जयश्री अनिल पांढरे यांना मारहाण झाल्याच्या घटनेने दापोलीत खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ दापोली तालुक्यातील…
💔 “प्रेमभंग, कौटुंबिक वाद आणि नैराश्यामुळे वाढते आत्महत्यांचे प्रमाण”
— पत्रकार सुदेश सुरेश तांबे यांचे समाजाला भावनिक आवाहन दापोली / खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रेमसंबंधात अपयश, लग्नासाठी नकार, घरगुती वाद तसेच जागा-जमिनीच्या कारणावरून वाढणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांनी…
माजी विद्यार्थी कु. सुमित मोहिते काळाच्या पडद्याआड; विद्यालय परिवार शोकाकुल
प्रतिनिधी – तेरेवायंगणी तेरेवायंगणी : येथील कै. कमलाकर जनार्दन तथाभाई जावकर विद्यामंदिर या विद्यालयाचा माजी विद्यार्थी कु. सुमित मधुकर मोहिते यांचे आकस्मिक निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या…
जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी शोधून संपवू! ‘ही समाजसेवा नाही’; अमेरिकाचा इराणला कडक इशारा
वॉशिंग्टन : इराणसोबत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अत्यंत कठोर आणि आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. “युद्धात कसलेही फालतू नियम नसतात. लष्कराचे काम लोकशाही…












