४ पट वाढणार कच्च्या तेलाचं उत्पादन; वेदांता समूहाचा मेगा प्लॅन जाहीर
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी खासगी तेल आणि वायू उत्पादक कंपनी केर्न ऑईल अँड गॅस (Cairn Oil & Gas) पुढील दशकात कच्च्या तेलाचं उत्पादन चार पटीनं वाढवून दररोज १० लाख…
मोदींनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली; इंधन संकटावर मोठा निर्णय शक्य
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता जवळपास एक महिना पूर्ण होत असून, त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर दिसून येत आहे. विशेषतः इंधन टंचाईच्या शक्यतेमुळे…
दादर-रत्नागिरी पॅसेंजर’वरून मनसे आक्रमक; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, गोरखपूरला जाणारी ट्रेन सुरू
मुंबई / दादर: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे की, येत्या १५-२०…
शेतरस्ते अडवणाऱ्यांसाठी कठोर उपाय; ५ वर्षांसाठी सरकारी योजना आणि मदतीसाठी होणार अपात्र
मुंबई: महाराष्ट्रातील शेत व पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांसाठी आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. शासनाने निर्णय घेतला आहे की अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी ५ वर्षांसाठी ब्लॉक…
कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग, जीवितहानी नाही
कुवेत: कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यात इंधन टाकीला आग लागली, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही माहिती आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नागरी उड्डाण महासंचालनालयाने…
अशोक खरात प्रकरणावर अभिनेत्री ममता कुलकर्णीचा ठसका; म्हणाली, “पतीने आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे”
नाशिक: नाशिक येथील अशोक खरात प्रकरण राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. खरातवर अनेक महिलांवर लैंगिक छळ केल्याचे आरोप आहेत, आणि आतापर्यंत या प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका…
आठ वर्षांनंतर इराणकडून भारतात एलपीजी खरेदी; ‘सी बर्ड’ जहाजातून मंगळुरूवर आगमन
मुंबई / मंगळुरू: भारताने सुमारे आठ वर्षांनंतर पुन्हा इराणकडून एलपीजी (LPG) खरेदी केली आहे. ‘सी बर्ड’ नावाच्या जहाजाद्वारे हा गॅस आज मंगळुरू बंदरात आगमन करणार आहे. आखाती देशांतील युद्धामुळे भारताला…
१०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मोहन जोशी यांची अध्यक्षपदावर निवड
“मोहन जोशी – १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष”मुंबई: १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे…
कोळकेवाडी-कुंभारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह; भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले
भजन मंडळ / गायक: “नामवंत गायक व भजन मंडळाचे सादरीकरण, भक्तांचा उत्साह वाढवत” चिपळूण, प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्ह्यातील ता. चिपळूण येथील कोळकेवाडी (कुंभारवाडी) येथील श्री हनुमान मंदिरात वै. गुरुवर्य भिकाजी महाराज…















