शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याची संधी; दापोलीत विशेष मोहीम सुरू

दापोली तालुक्यात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, पात्र नागरिकांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

एस.टी. बस चालकास मारहाण; ४ जणांविरुद्ध दापोली पोलिसांत गुन्हा दाखल

दापोली येथे एस.टी. बस चालक साई विवेक कदम यांना चार प्रवाशांकडून शिवीगाळ, मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आज जागतिक हिवताप दिवस; कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी जनजागृतीचे आवाहन

जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवताप या कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेत निदान-उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. डास निर्मूलन व स्वच्छतेच्या सवयींमुळे हिवतापावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

महिलांनी आर्थिक उन्नतीचा धागा पकडून उद्योजक बनावे – पराग कांबळे दापोली (वार्ताहर) : आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय युगात महिलांनी आपले विचार बदलून आर्थिक उन्नतीचा धागा पकडत नियोजनबद्ध पद्धतीने उद्योजक बनावे.…

विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी दापोली कृषी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकाची पदानवती; वेंगुर्ला येथे बदली

दापोली, ता. १२ (वार्ताहर) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी गंभीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकाची…

📰 महागाई व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ दापोली तालुका काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन

दापोली (वार्ताहर): केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरामुळे महिला व कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत…

आंबेडकर भवन येथे वंचित बहुजन आघाडीत सुरेश मोरे व विजय पवार यांचा जाहीर पक्षप्रवेश

दापोली : दापोली तालुक्यातील आंबेडकर भवन येथे आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी विधानसभा दापोलीमध्ये सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले आद. सुरेशजी मोरे साहेब,…

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के