📰 जेष्ठ शिवसैनिक व सर्पमित्र सुरेशजी खानविलकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

दापोली (प्रतिनिधी): जेष्ठ शिवसैनिक तसेच सर्पमित्र म्हणून ओळख असलेले सन्माननीय सुरेशजी खानविलकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त देसाई परिवाराकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. सुरेशजी खानविलकर यांनी सामाजिक…

📰 डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह लिखाण; संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल

डोंबिवली (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व घाण शब्दांत लिखाण केल्याप्रकरणी रमेश भिडे या व्यक्तीविरुद्ध डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमजयंतीच्या पार्श्वभूमीवर…

दापोलीत आज हिंदू संमेलनाचे आयोजन; समाज एकत्र येण्याचे आवाहन

दापोली शहरासह परिसरातील गावांमधील हिंदू समाजाचे विशाल हिंदू संमेलन आज, रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या मराठा मंदिर क्रीडांगणावर, टेलिफोन एक्स्चेंजजवळ सायंकाळी…

महाराष्ट्र तापणार! अवकाळीनंतर ‘हिटवेव्ह’चा इशारा; तापमानात आणखी वाढ होणार

राज्यात अवकाळीनंतर आता उन्हाळ्याचा जोर वाढू लागला असून महाराष्ट्रात उष्णतेची लाट (हिटवेव्ह) येण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण आणि विदर्भ भागात तापमानात लक्षणीय वाढ होत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा…

युरेनियम व होर्मुझवरील अटींवरून मतभेद; युद्धविराम वाढवण्याची पाकिस्तानची मागणी

अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानात झालेल्या शांतता चर्चेला अखेर ब्रेक लागला असून महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत न झाल्याने चर्चा निष्फळ ठरली आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली…

संगमेश्वरातील तीन गावांत तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची टँकरसाठी प्रतीक्षा

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत असून परिस्थिती गंभीर बनली आहे. तालुक्यातील निवळी, सरंद आणि…

भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले असून एसआयटी पथकाने त्याच्या कार्यालयाची पुन्हा झडती घेत महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांच्या ओकस…

आकाशातून कोसळला ५ किलोचा ‘बर्फाचा गोळा’; मालवणात अजब घटना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात एक अजब आणि आश्चर्यकारक घटना घडली असून आकाशातून सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा मोठा तुकडा घरावर कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवली (ता. मालवण)…

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय; करात मोठी वाढ, निर्यात महागणार

नवी दिल्ली (प्रतिनिधी) मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेलसंदर्भात मोठा निर्णय घेत करांमध्ये मोठी वाढ केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण…

होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या तेल-गॅस जहाजांची सुटका; ऊर्जा सुरक्षेसाठी केंद्र सरकारची तातडीची हालचाल

नवी दिल्ली / आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी   मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली सज्जता वाढवत ‘स्पेशल ऑपरेशन’ सुरू केले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी येथे अडकलेल्या एकूण १८ जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी केंद्र…

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के