रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी मनुज जिंदाल
रत्नागिरी (वार्ताहर): जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती मनुज जिंदाल यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये…
दापोली–हर्णे मार्गावरील भीषण अपघातात महाळुंगे येथील तरुण गंभीर जखमी; उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
दापोली (वार्ताहर): दापोली–हर्णे मार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात महाळुंगे येथील तरुण सुशांत दशरथ झिमन (वय अंदाजे २५) हा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू…
आरोप करणे सोपे; मात्र वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे – संख्या कोळेकर
दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याच्या घटनेची चर्चा मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. मात्र या प्रकरणाबाबत आपली बाजू मांडताना सामाजिक कार्यकर्ते संख्या कोळेकर यांनी…
दापोलीत वंचित बहुजन आघाडीची जनरल सभा संपन्न; नवीन तालुका कार्यकारणी जाहीर
दापोली (प्रतिनिधी): वंचित बहुजन आघाडी, तालुका दापोली यांची जनरल सभा रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडली. या सभेमध्ये पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच…
तळवली भेळेवाडीमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने प्रथमच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव): गुहागर तालुक्यातील तळवली येथील भेळेवाडीमध्ये ग्रामदेवता आई श्री सुकाई देवी यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमी तसेच जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाडीतील…
गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर, उपसभापतीपदी निलेश सुर्वे बिनविरोध
गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव) : गुहागर पंचायत समिती निवडणुकीनंतर भाजप–शिवसेना युतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सभापती व उपसभापतीपदी कोणाची निवड होणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अखेर शिवसेनेकडून प्रणव…
स्त्रीशक्तीचा गौरव! सुसंगत फौंडेशनतर्फे ३० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; डॉ. सुवर्णा कराड यांना विशेष गौरव
पुणे : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा पुण्यात उत्साहात पार पडला. सुसंगत फौंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात…
अमेरिकेच्या कारवाईनंतर भारताने इराणच्या युद्धनौकेला कोची बंदरात दिला आसरा; १८३ नौसैनिकांना निवारा
कोची :- समुद्रातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणच्या युद्धनौकेला मदत करत मानवतावादी भूमिका घेतली आहे. India ने Iran च्या एका युद्धनौकेला Kochi बंदरात डॉक करण्याची परवानगी दिली असून त्या जहाजावरील…
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत टाळसुरे शाळेचे घवघवीत यश तब्बल १९ विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
दापोली : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थ्यांनी NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील तब्बल…
मुरुड गावात ४६ ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या अंड्यांचे यशस्वी संवर्धन 🌊🐢
दापोली (प्रतिनिधी) – Dapoli तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर Olive Ridley Sea Turtle या दुर्मिळ समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुरुड गावात तब्बल ४६ अंडी सुरक्षितपणे संवर्धित करण्यात आल्या…














