वाकवलीतल्या डॉ. विश्राम रामजी घोले हायस्कूलचे १७ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी! 🌟🏆

कोल्हापूर (प्रतिनिधी) – वाकवली येथील डॉ. विश्राम रामजी घोले हायस्कूल (श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) ने एकदा पुन्हा उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी सादर केली आहे. पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेतर्फे…

कुटगिरी गावठणमध्ये पालखी नृत्य कार्यक्रम उत्साहात पार 🎉🕺

गुहागर (प्रतिनिधी – मंगेश जाधव) – गुरुवार, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठण वाडीमध्ये ग्रामदेवतेच्या पालखी आगमनानिमित्त श्री चंडीकाई देवी पालखी नृत्य पथक मळण यांच्या आयोजनेत पालखी…

हिरव्या रंगात गुरफटलेले आहेत; संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर रावसाहेब दानवे यांची टीका

मुंबई :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री Raosaheb Danve यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना Sanjay Raut, Uddhav Thackeray आणि Rahul Gandhi यांच्यावर निशाणा साधला आहे. दानवे म्हणाले की,…

दापोलीत महिला दिनानिमित्त मोफत गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिर

दापोली (वार्ताहर) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दापोली येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने तसेच रत्नागिरी येथील सहाय्यक आयुक्त…

घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी महाग; आजपासून नवे दर लागू

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत…

दापोलीत गांजाचे सेवन करताना इसम रंगेहात पकडला; पोलिसांची धडक कारवाई

दापोली (वार्ताहर) : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत दापोली पोलिसांनी जालगाव पांगारवाडी येथे कारवाई करत गांजाचे सेवन करणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीला रंगेहात पकडले आहे. राजेंद्र अनंत घाग (रा. पांगारवाडी, जालगाव,…

राज्यात उन्हाच्या तीव्र झळा; पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

राज्यात वाढलेल्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता वाढली असून हवामान विभागाने पुढील काही दिवस अधिक उकाडा वाढण्याचा इशारा दिला आहे.मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून तापमानात सातत्याने वाढ होताना…

दापोलीत आरोग्यसेविकेला मारहाण; दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल, आरोपींना अटक न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा

दापोली, ता.०७ (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथे कार्यरत असलेल्या आरोग्यसेविका जयश्री अनिल पांढरे यांना मारहाण झाल्याच्या घटनेने दापोलीत खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ दापोली तालुक्यातील…

💔 “प्रेमभंग, कौटुंबिक वाद आणि नैराश्यामुळे वाढते आत्महत्यांचे प्रमाण”

— पत्रकार सुदेश सुरेश तांबे यांचे समाजाला भावनिक आवाहन दापोली / खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रेमसंबंधात अपयश, लग्नासाठी नकार, घरगुती वाद तसेच जागा-जमिनीच्या कारणावरून वाढणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांनी…

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के