📡 रत्नागिरी जिल्ह्यात BSNL नेटवर्क ठप्प; नागरिक त्रस्त – तात्काळ उपाययोजनेची मागणी
रत्नागिरी (वार्ताहर): रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम खेडेगावांमध्ये भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मोबाईल नेटवर्क वारंवार खंडित होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी सलग ८ ते १० दिवस नेटवर्क…
एलपीजी संकटामुळे दूध पुरवठा धोक्यात; डेअरी क्षेत्राला मोठा फटका
देशभरात सध्या एलपीजी तुटवड्याचे संकट तीव्र होत असून त्याचा थेट परिणाम डेअरी उद्योगावर होताना दिसत आहे. विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे दूध उत्पादन…
महिलांनी आर्थिक उन्नतीचा धागा पकडून उद्योजक बनावे – पराग कांबळे दापोली (वार्ताहर) : आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय युगात महिलांनी आपले विचार बदलून आर्थिक उन्नतीचा धागा पकडत नियोजनबद्ध पद्धतीने उद्योजक बनावे.…
गाव विकास समिती संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर सुरेंद्र काबदुले उपाध्यक्ष तर मुझम्मील काझी सरचिटणीस
देवरुख येथे झालेल्या बैठकीत गाव विकास समिती संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर संगलट (खेड) : इक्बाल जमादार गाव विकास समिती संघटनेच्या कोअर कमिटीने शिफारस केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब करत देवरुख येथे झालेल्या…
अनधिकृत मासेविक्रीप्रकरणी १३ महिलांवर गुन्हा दाखल
राजापूर : अनधिकृत मासेविक्री प्रकरणी १३ महिलांवर गुन्हा राजापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पथ ते बाजारपेठ भागात सुरू असलेल्या अनधिकृत मासेविक्रीवर कारवाई केली. या दरम्यान, नगर परिषद…
सोन्याचे दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या सराईत आरोपीच्या मंडणगड पोलिसांकडून मुसक्या आवळल्या
मंडणगड (वार्ताहर) : मंडणगड तालुक्यातील दाभट परिसरातील सहा महिलांनी विश्वासाने जपून ठेवण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या सराईत आरोपी चंद्रकांत तेरवणकर (रा. आंबळे, ता. चिपळूण) याला मंडणगड पोलिसांनी अखेर…
विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी दापोली कृषी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकाची पदानवती; वेंगुर्ला येथे बदली
दापोली, ता. १२ (वार्ताहर) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी गंभीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकाची…
📰 टाळसुरे येथे श्री मानाईदेवी मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात
Shri Manaidevi Temple Talsure येथे ग्रामदेवता श्री मानाईदेवी मंदिराचा जिर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा तीन दिवस धार्मिक विधींसह मोठ्या उत्साहात पार पडत आहे. दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील टाळसुरे गावची ग्रामदेवता…
📰 महागाई व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ दापोली तालुका काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन
दापोली (वार्ताहर): केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरामुळे महिला व कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत…
अमेरिकेचा इराणला मोठा तडाखा; होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनीत १६ जहाज उडवले
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढत आहे. २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनी तेल आणि गॅस वाहतुकीसाठी धोकादायक ठरले आहे. अमेरिकेच्या…












