📰 समाजाभिमुख पत्रकारितेसाठी यशवंत कांबळे यांचा गौरव; खासदार सुनिल तटकरे यांचे कौतुक
दापोली : नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दैनिक रत्नागिरी टाइम्सचे पत्रकार यशवंत कांबळे यांना त्यांच्या समाजाभिमुख पत्रकारितेसाठी सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी खासदार सुनील तटकरे…
📰 देशभरात पेट्रोल-डिझेल व LPG चा पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवरही देशात पेट्रोल, डिझेल व LPG चा पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचा दिलासा 🚨 नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत देशातील…
२१ एप्रिलपासून १७ लाख राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर; सरकारला नोटीस
मुंबई : राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून सुमारे १७ लाख कर्मचारी येत्या २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी…
मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र; ऑइल-गॅस प्रकल्पांवर हल्ल्यांची मालिका, जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाचे सावट
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाला तब्बल २० दिवस पूर्ण झाले असून, आता या संघर्षाने अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला लष्करी तळ आणि राजकीय नेत्यांपुरते मर्यादित असलेले हल्ले आता थेट ऊर्जा…
टाळसुरे विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत राज्यातील अव्वल ‘आयडॉल शिक्षक’
दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांची राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात…
📡 रत्नागिरी जिल्ह्यात BSNL नेटवर्क ठप्प; नागरिक त्रस्त – तात्काळ उपाययोजनेची मागणी
रत्नागिरी (वार्ताहर): रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम खेडेगावांमध्ये भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मोबाईल नेटवर्क वारंवार खंडित होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी सलग ८ ते १० दिवस नेटवर्क…
मूल दत्तक घेणाऱ्या सर्व महिलांना मातृत्व रजा मिळणार; Supreme Court of India चा ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली : Supreme Court of India ने दत्तक मातांच्या हक्कांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय देत सोशल सिक्युरिटी कोड, २०२० मधील कलम ६०(४) रद्द केले आहे. या तरतुदीनुसार फक्त…
समरीन बुरोंडकर महाराष्ट्र संघाची कर्णधार; तस्नीम बुरोंडकर यांचीही फेडरेशन कपसाठी निवड
फेडरेशन कप 2026 साठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघात समरीन बुरोंडकर कर्णधार तर तस्नीम बुरोंडकरचीही निवड खेड (मुबशिर जमादार) भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने मध्यप्रदेश हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने दि. १९…
एलपीजी संकटामुळे दूध पुरवठा धोक्यात; डेअरी क्षेत्राला मोठा फटका
देशभरात सध्या एलपीजी तुटवड्याचे संकट तीव्र होत असून त्याचा थेट परिणाम डेअरी उद्योगावर होताना दिसत आहे. विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे दूध उत्पादन…
महिलांनी आर्थिक उन्नतीचा धागा पकडून उद्योजक बनावे – पराग कांबळे दापोली (वार्ताहर) : आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय युगात महिलांनी आपले विचार बदलून आर्थिक उन्नतीचा धागा पकडत नियोजनबद्ध पद्धतीने उद्योजक बनावे.…













