अनधिकृत मासेविक्रीप्रकरणी १३ महिलांवर गुन्हा दाखल

राजापूर : अनधिकृत मासेविक्री प्रकरणी १३ महिलांवर गुन्हा राजापूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पथ ते बाजारपेठ भागात सुरू असलेल्या अनधिकृत मासेविक्रीवर कारवाई केली. या दरम्यान, नगर परिषद…

सोन्याचे दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या सराईत आरोपीच्या मंडणगड पोलिसांकडून मुसक्या आवळल्या

मंडणगड (वार्ताहर) : मंडणगड तालुक्यातील दाभट परिसरातील सहा महिलांनी विश्वासाने जपून ठेवण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या सराईत आरोपी चंद्रकांत तेरवणकर (रा. आंबळे, ता. चिपळूण) याला मंडणगड पोलिसांनी अखेर…

विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी दापोली कृषी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकाची पदानवती; वेंगुर्ला येथे बदली

दापोली, ता. १२ (वार्ताहर) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी गंभीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्राध्यापकाची…

📰 टाळसुरे येथे श्री मानाईदेवी मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

Shri Manaidevi Temple Talsure येथे ग्रामदेवता श्री मानाईदेवी मंदिराचा जिर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा तीन दिवस धार्मिक विधींसह मोठ्या उत्साहात पार पडत आहे. दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील टाळसुरे गावची ग्रामदेवता…

📰 महागाई व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ दापोली तालुका काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन

दापोली (वार्ताहर): केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरामुळे महिला व कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत…

अमेरिकेचा इराणला मोठा तडाखा; होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनीत १६ जहाज उडवले

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढत आहे. २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे होर्मुझ स्ट्रेट सामुद्रधुनी तेल आणि गॅस वाहतुकीसाठी धोकादायक ठरले आहे. अमेरिकेच्या…

अमेरिका इराणवर सर्वात तीव्र हल्ल्याचा इशारा; बॉम्बवर्षावाची तयारी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, इराणवरील हल्ले लवकरच अधिक तीव्र होतील आणि काही तासांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल. पेंटॅगॉनमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी…

मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारतात महागाई वाढली; एलपीजी पुरवठ्यावर संकट

देश-विदेशातील तणावामुळे भारताच्या घरगुती आणि व्यावसायिक बाजारपेठेवर थेट परिणाम झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षाचा केंद्रबिंदू होर्मुझ सामुद्रधुनी बनल्याने तेल आणि गॅस पुरवठा थांबला, ज्यामुळे भारतातील एलपीजीचे…

‘आरओ’मधील पाणी किती शुद्ध? क्षारयुक्त पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती

उन्हाळा सुरू होताच शहरांसह ग्रामीण भागात जारमधील पाणी पिण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र हे पाणी खरोखरच शुद्ध आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी फिल्टरचे…

दुबई विमानतळाजवळ दोन ड्रोन कोसळले; भारतीयासह चार जण जखमी

मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती असताना Dubai International Airport जवळ दोन ड्रोन कोसळल्याने बुधवारी मोठी खळबळ उडाली. या घटनेत एका भारतीय नागरिकासह चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या…

वाचायला विसरू नका

​गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के  गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
खेड तालुक्यातील संगलट गावचा हुजैफा जमादार दहावी परीक्षेत चमकला 76.40 टक्के गुणांसह एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूलचा लौकिक वाढवला
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के