जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने नगरपंचायत क्षेत्रात अतिदक्षता विभागासह दवाखाना उभारण्याची मागणी
डॉ. निलेश सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुहागर ग्रामीण रुग्णालयात जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने फळवाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी गुहागरमध्ये स्वतंत्र दवाखाना व अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
🚆 मुंबई–रत्नागिरी मार्गावर अधिक गाड्यांची गरज; प्रवाशांची तीव्र मागणी
मुंबई–रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सध्याच्या गाड्या अपुऱ्या पडत आहेत. सणासुदीत प्रचंड गर्दी, वाढती वेटिंग लिस्ट आणि संध्याकाळच्या वेळेत गाड्यांचा अभाव यामुळे नवीन ट्रेन सुरू करण्याची मागणी तीव्र झाली आहे.
🎤 सुप्रसिद्ध गायिका तेजल जाधव यांचा आज वाढदिवस; पत्रकार सुदेश तांबे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव
”महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका तेजल जाधव हिचा आज वाढदिवस; पत्रकार सुदेश सुरेश तांबे आणि विद्या न्यूज दापोली परिवाराकडून तिला उदंड आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा! दापोलीच्या या सुकन्येवर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.”
📰 दापोलीत राजकीय हालचाली मंदावल्या; गुप्त बैठका सुरू
दापोलीत सध्या राजकीय हालचाली मंदावल्या असल्या, तरी पडद्यामागे गुप्त बैठका सुरू असून आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जात आहे.
📰 भारतासमोर नवं आव्हान: तेल कुठून आणायचं?
मध्यपूर्वेतील वाढत्या तणाव आणि अमेरिकेने रशिया-इराणवरील तेल निर्बंध पुन्हा लागू केल्यामुळे भारतासमोर ऊर्जा पुरवठ्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. स्वस्त रशियन तेलाचा पर्याय शोधताना भारत लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेकडे वळण्याची शक्यता आहे.
🔸 दापोलीत करिअर गाईडन्स सेमिनार संपन्न; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुढाकार
दापोली येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आयोजित करिअर गाईडन्स सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, स्पर्धा परीक्षा तसेच डिप्लोमा व स्किल बेस्ड कोर्सेसबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि पालकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
📰 दापोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न
दापोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरात २५० हून अधिक नागरिकांनी विविध मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
📰 सौदी–पाकिस्तान करार चर्चेत; १३,००० सैनिकांच्या पाठवणीनंतर ३ अब्ज डॉलर मदत जाहीर
पाकिस्तानने १३,००० सैनिक सौदी अरेबियात पाठवल्यानंतर ३ अब्ज डॉलर मदत जाहीर; संरक्षण करारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण.
📰 गुजरात किनाऱ्यावर इराणी तेलवाहू जहाज; भारतीय रिफायनरींचा खरेदीस नकार
गुजरात (प्रतिनिधी) : इराणचे सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन जाणारे ‘डेर्या’ हे अतिविशाल तेलवाहू जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर दाखल झाल्याने ऊर्जा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र, अमेरिका यांनी…
📰 दुभाजक तोडून कंटेनर दोन पुलांमध्ये अडकला; मोठी दुर्घटना टळली
खेड येथे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर भरधाव कंटेनरने दुभाजक तोडून दोन पुलांमध्ये अडकून मोठा अपघात घडला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.


गावरई येथे १३ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन; राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
दापोली गावरई येथे रंगणार ‘कव्वालीचा जंगी सामना’; संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन 🎤
तेरवायंगणी विद्यालयाचा दहावी निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांनी फडकावला यशाचा झेंडा
न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के
🟥 नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरण: आरोपीला फाशीची मागणी; दापोलीत तीव्र संताप
⚠️ ओळखीच्याच तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत
🏆 २ लाख १८ हजार ९३० मतांच्या विक्रमी फरकाने सुनेत्रा पवारांचा विजय
🚌 एसटी कर्मचाऱ्यांचा तयार गणवेशाला विरोध; शिलाई भत्त्यासाठी आंदोलनाचा इशारा






























































































