🔸 दापोलीत करिअर गाईडन्स सेमिनार संपन्न; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुढाकार
दापोली येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आयोजित करिअर गाईडन्स सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, स्पर्धा परीक्षा तसेच डिप्लोमा व स्किल बेस्ड कोर्सेसबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि पालकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दापोलीत भव्य मोफत आरोग्य शिबिर
दापोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…
📰 💥दापोली बाजारपेठेतील आगीत बाधित व्यापाऱ्यांना तातडीने मदतीची मागणी; व्यापारी महासंघाचे शासनाकडे निवेदन
दापोली | प्रतिनिधी : दापोली शहर व्यापारी महासंघाच्या वतीने दापोली बाजारपेठेत अलीकडेच लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महासंघाने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश…
घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू
दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील करंजणी येथील दर्भाचीवाडीमध्ये एका वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुलोचना श्रीपत सावंत (वय ८१, रा. करंजणी-दर्भाचीवाडी, ता. दापोली) असे मृत महिलेचे नाव…
महिलांनी आर्थिक उन्नतीचा धागा पकडून उद्योजक बनावे – पराग कांबळे दापोली (वार्ताहर) : आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय युगात महिलांनी आपले विचार बदलून आर्थिक उन्नतीचा धागा पकडत नियोजनबद्ध पद्धतीने उद्योजक बनावे.…
दापोली : युवा मोरया सामाजिक संस्थेचा “मायेची ऊब” सेवा उपक्रम – बहुविकलांग मुलांसोबत आनंदाचे क्षण
दापोली – युवा मोरया सामाजिक संस्था ने दापोली येथील आनंद फाउंडेशन संचालित बहुविकलांग गतिमंद मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र येथे “मायेची ऊब” या संकल्पनेतून एक प्रेरणादायी सेवा उपक्रम राबविला. या…
📰 टाळसुरे येथे श्री मानाईदेवी मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात
Shri Manaidevi Temple Talsure येथे ग्रामदेवता श्री मानाईदेवी मंदिराचा जिर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा तीन दिवस धार्मिक विधींसह मोठ्या उत्साहात पार पडत आहे. दापोली (वार्ताहर): दापोली तालुक्यातील टाळसुरे गावची ग्रामदेवता…
📰 महागाई व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ दापोली तालुका काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन
दापोली (वार्ताहर): केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरामुळे महिला व कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत…
💔 “प्रेमभंग, कौटुंबिक वाद आणि नैराश्यामुळे वाढते आत्महत्यांचे प्रमाण”
— पत्रकार सुदेश सुरेश तांबे यांचे समाजाला भावनिक आवाहन दापोली / खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रेमसंबंधात अपयश, लग्नासाठी नकार, घरगुती वाद तसेच जागा-जमिनीच्या कारणावरून वाढणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांनी…













