📰 डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह लिखाण; संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल
डोंबिवली (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व घाण शब्दांत लिखाण केल्याप्रकरणी रमेश भिडे या व्यक्तीविरुद्ध डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमजयंतीच्या पार्श्वभूमीवर…
दापोलीत आज हिंदू संमेलनाचे आयोजन; समाज एकत्र येण्याचे आवाहन
दापोली शहरासह परिसरातील गावांमधील हिंदू समाजाचे विशाल हिंदू संमेलन आज, रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या मराठा मंदिर क्रीडांगणावर, टेलिफोन एक्स्चेंजजवळ सायंकाळी…
महाराष्ट्र तापणार! अवकाळीनंतर ‘हिटवेव्ह’चा इशारा; तापमानात आणखी वाढ होणार
राज्यात अवकाळीनंतर आता उन्हाळ्याचा जोर वाढू लागला असून महाराष्ट्रात उष्णतेची लाट (हिटवेव्ह) येण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण आणि विदर्भ भागात तापमानात लक्षणीय वाढ होत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा…
संगमेश्वरातील तीन गावांत तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांची टँकरसाठी प्रतीक्षा
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत असून परिस्थिती गंभीर बनली आहे. तालुक्यातील निवळी, सरंद आणि…
भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले असून एसआयटी पथकाने त्याच्या कार्यालयाची पुन्हा झडती घेत महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात यांच्या ओकस…
आकाशातून कोसळला ५ किलोचा ‘बर्फाचा गोळा’; मालवणात अजब घटना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात एक अजब आणि आश्चर्यकारक घटना घडली असून आकाशातून सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा मोठा तुकडा घरावर कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवली (ता. मालवण)…
केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय; करात मोठी वाढ, निर्यात महागणार
नवी दिल्ली (प्रतिनिधी) मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेलसंदर्भात मोठा निर्णय घेत करांमध्ये मोठी वाढ केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण…
होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या तेल-गॅस जहाजांची सुटका; ऊर्जा सुरक्षेसाठी केंद्र सरकारची तातडीची हालचाल
नवी दिल्ली / आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली सज्जता वाढवत ‘स्पेशल ऑपरेशन’ सुरू केले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी येथे अडकलेल्या एकूण १८ जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी केंद्र…
दापोलीतील गव्हे येथे भरदिवसा घरफोडी; सव्वा तेरा लाखांचा मुद्देमाल लंपास
दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी सुमारे १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले…
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई (प्रतिनिधी) भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (१२ एप्रिल २०२६) निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी दिली असून संपूर्ण…














