बेपत्ता व्यक्तीचा नदीपात्रात मृतदेह सापडला; रत्नागिरीत खळबळ
L रत्नागिरी: तालुक्यातील उक्षी-भेळी चिंचपार येथील बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह करबुडे येथील बावनदीच्या पात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दीपक शांताराम गोणबरे असे मृत व्यक्तीचे नाव असून,…
संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यातून दिलासा, बागायतदार चिंतेत
संगमेश्वर: तालुक्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र धुमाकूळ घातला. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासाही मिळाला. मागील काही दिवसांपासून तापमानात…
४ पट वाढणार कच्च्या तेलाचं उत्पादन; वेदांता समूहाचा मेगा प्लॅन जाहीर
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी खासगी तेल आणि वायू उत्पादक कंपनी केर्न ऑईल अँड गॅस (Cairn Oil & Gas) पुढील दशकात कच्च्या तेलाचं उत्पादन चार पटीनं वाढवून दररोज १० लाख…
मोदींनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली; इंधन संकटावर मोठा निर्णय शक्य
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील अमेरिका-इस्राइल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आता जवळपास एक महिना पूर्ण होत असून, त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर दिसून येत आहे. विशेषतः इंधन टंचाईच्या शक्यतेमुळे…
दादर-रत्नागिरी पॅसेंजर’वरून मनसे आक्रमक; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, गोरखपूरला जाणारी ट्रेन सुरू
मुंबई / दादर: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे की, येत्या १५-२०…
शेतरस्ते अडवणाऱ्यांसाठी कठोर उपाय; ५ वर्षांसाठी सरकारी योजना आणि मदतीसाठी होणार अपात्र
मुंबई: महाराष्ट्रातील शेत व पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांसाठी आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. शासनाने निर्णय घेतला आहे की अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आय-डी ५ वर्षांसाठी ब्लॉक…
कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग, जीवितहानी नाही
कुवेत: कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यात इंधन टाकीला आग लागली, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही माहिती आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नागरी उड्डाण महासंचालनालयाने…
अशोक खरात प्रकरणावर अभिनेत्री ममता कुलकर्णीचा ठसका; म्हणाली, “पतीने आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे”
नाशिक: नाशिक येथील अशोक खरात प्रकरण राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. खरातवर अनेक महिलांवर लैंगिक छळ केल्याचे आरोप आहेत, आणि आतापर्यंत या प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका…
राज्यावर अवकाळीचे संकट; पुढील आठवडाभर वादळी पावसाची शक्यता
मुंबई / राज्यभर: राज्याच्या अनेक भागात हवामानात बदल जाणवत असून, पुढील आठवडाभर अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.…
आठ वर्षांनंतर इराणकडून भारतात एलपीजी खरेदी; ‘सी बर्ड’ जहाजातून मंगळुरूवर आगमन
मुंबई / मंगळुरू: भारताने सुमारे आठ वर्षांनंतर पुन्हा इराणकडून एलपीजी (LPG) खरेदी केली आहे. ‘सी बर्ड’ नावाच्या जहाजाद्वारे हा गॅस आज मंगळुरू बंदरात आगमन करणार आहे. आखाती देशांतील युद्धामुळे भारताला…















